आयुष्य सुंदर आहे. अगदी मजेत जगावे. पूर्वी संत आणि कीर्तनकार समाजप्रबोधन करायचे. आता लाईफ ट्रान्सफॉर्मॅशन आणि लाईफ मॅनेजमेंट सारखे आधुनिक कीर्तनकार निर्माण झालेत. लाखो रुपयांची प्रवेश फी भरून आपण आयुष्य कस जगायचे हे शिकतो आहे. यात खरतर वावगं काहीच नाही चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं करून जर काही व्यवस्थित झालं नाही तर मग काय ??
No comments:
Post a Comment